"शिकाशिकवा" या माझ्या विशेष ब्लॉग वरील माझी विद्यार्थिनीनी केलेले हे पहिले प्रयत्न.
दूरस्थ पद्धतीने ( डिस्टन्स मोडने ) हे शिकणे खरोखर अवघड आहे. कोणतीही कला अशी एकलव्याच्या पद्धतीने शिकणा-या माझ्या या सगळ्या विद्यार्थिनीं चे मला खूप कौतुक वाटते.
हे वंदनाने विणलेले
आणि हे अश्विनीने विणलेले
आणि ही स्वातीने विणलेल्या सुलट सुयांची पट्टी

No comments:
Post a Comment