आज नेफि वर "खो गये हम कहाँ" बघितला.
सुरुवातीला ' खरच अशी जनरेशन झाली आहे का? मनात असंही म्हटलं की असा माहौल इथे आहे तर बरय निखिल इथे नाही. जवळ जवळ 2/3 पर्यंत मी साशंक होते की नक्की कुठे चाललाय चित्रपट...'
पण मग शेवटच्या 10-15 मिनिटांत ट्रॅक एकदम क्लिअर झाला. सगळं धुकं, धुसरपणा, वरवरची चकचौंध वितळली. अन चित्रपट आवडला. नक्की नक्की बघा. बरोबर (जर कंफर्टेबल असाल)तर टिनांबरोबर बघा. ऑर आधी तुम्ही बघा मग ठरवा. पण मुलांना खरच बघु देत. संस्कार हे असेही होऊ शकतात.
No comments:
Post a Comment