Pages
Home
"राधे ... "
" बांधवगडचे व्याघ्रदर्शन "
अमेरिकेतली रोजनिशी 2023
Thursday, June 25, 2015
प्लॅस्टिकच्या बाटलीतला शेतमळा
आता एक नवीन प्रयोग करतेय. जुन्या प्लॅस्टिकच्या बाटल्या आडव्या कापून, खाली एक चिर देऊन त्यात मातीचा एक थर दिला. मग काहीत कोथिंबीर, काहीत मेथी तर काहीत बडिशेप पेरली. वर अजून एक मातीचा थर दिलाय.
आता छोटी छोटी रोपं माना वर करू लागली आहेत :-)
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment