Tuesday, September 14, 2010

आईने क्रोशाने विणलेले टिव्ही कव्हर

माझ्या आईने माझ्या मैत्रिणीच्या मुलीसाठी केलेले हे टिव्ही कव्हर ! क्रोशाने, दोर्‍याचे केलेले. आत्ता तिचे वय आहे 78 वर्षे फक्त :)


2 comments:

 1. ताई, छान आहे गं, टि.व्ही. कव्हर. या वयात इतकं नाजूक डिझाईन विणतात त्या! मानलं पाहीजे.
  मी पण हल्लीहल्लीच क्रोशाची सुई पुन्हा हातात घेतली आहे. किती वर्षं मागेच पडलंय. एक पड्दा विणायला घेतलाय. कधी होतोय, कुणास ठाऊक.

  ReplyDelete
 2. धन्यवाद :)
  अगं ती अजून बराच काही करते. हा लेख वाच इथलाच . म्हणजे थोडा अंदाज येईल :)

  http://arati21.blogspot.com/2010/05/blog-post_1508.html

  ReplyDelete