ताई, छान आहे गं, टि.व्ही. कव्हर. या वयात इतकं नाजूक डिझाईन विणतात त्या! मानलं पाहीजे.मी पण हल्लीहल्लीच क्रोशाची सुई पुन्हा हातात घेतली आहे. किती वर्षं मागेच पडलंय. एक पड्दा विणायला घेतलाय. कधी होतोय, कुणास ठाऊक.
धन्यवाद :)अगं ती अजून बराच काही करते. हा लेख वाच इथलाच . म्हणजे थोडा अंदाज येईल :)http://arati21.blogspot.com/2010/05/blog-post_1508.html
ताई, छान आहे गं, टि.व्ही. कव्हर. या वयात इतकं नाजूक डिझाईन विणतात त्या! मानलं पाहीजे.
ReplyDeleteमी पण हल्लीहल्लीच क्रोशाची सुई पुन्हा हातात घेतली आहे. किती वर्षं मागेच पडलंय. एक पड्दा विणायला घेतलाय. कधी होतोय, कुणास ठाऊक.
धन्यवाद :)
ReplyDeleteअगं ती अजून बराच काही करते. हा लेख वाच इथलाच . म्हणजे थोडा अंदाज येईल :)
http://arati21.blogspot.com/2010/05/blog-post_1508.html