नुकतेच काही नवीन विणले त्याचे हे फोटो
हा दोन सुयां वर, योक पद्धतीने केलेला जाळीच्या डिझाईनचा स्वेटर , टोपी आणि मोजे
हा क्रोशाने विणलेला एक बेबी सेट. यातला स्वेटर फ्रॉक पद्धतीचा.
हा मी तयार केलेला एक नवाच पॅटर्न. ब-याचदा बाळाला गुंडाळून घेतल्यावर शाल एकीकडे अन बाळ एकीकडे असे होते. फार सांभाळावे लागते. त्यावर हा उपाय. वरती टोपी अन त्यालाच जोडलेली शाल. पूर्वीची कापडी कुंची जरा नव्या पद्धतीने :) याला मी नाव दिलं "कॅपकेप"
डावीकडे गुंडाळल्यावर आणि उजवी कडे पूर्ण उलगडल्यावर

आणि हे दोन फ्रॉक स्टाईल स्वेटर.
Mastach... farach bhari kele ahe. Tumhi shikavata ka ho ase banvayala? Shikvat asalyas krupaya kalvave. Maza email_id ahe sspatil207@gmail.com
ReplyDelete-Sarika Patil
ई-मेल पाठवली आहे :)
ReplyDelete