Thursday, June 25, 2015

प्लॅस्टिकच्या बाटलीतला शेतमळा

आता एक नवीन प्रयोग करतेय. जुन्या प्लॅस्टिकच्या बाटल्या आडव्या कापून, खाली एक चिर देऊन त्यात मातीचा एक थर दिला. मग काहीत कोथिंबीर, काहीत मेथी तर काहीत बडिशेप पेरली. वर अजून एक मातीचा थर दिलाय.


आता छोटी छोटी रोपं माना वर करू लागली आहेत :-)
No comments:

Post a Comment