Friday, July 10, 2015

स्वच्छंद भटकंती (फोटो)

सुरुवातीला फक्त लोणावळा ठरवून बाहेर पडलो आठ मैत्रिणी,,अन मग वाटेत ठरत गेला मार्ग, म्हणून म्हटलं स्वच्छंद भटकंती. आधी लोणावळा, मग तुंगी जवळचा महिंद्र क्लब,मग हडशी आणि पौडमार्गे परत अशी उलटी प्रदक्षिणा घालून पूर्ण केलेली भटकंती.
तेव्हा काढलेले फोटो. नेमकी लेन्स गडबडली असल्याने कॅमेरा नव्हता. पण मोबाईलतर होताच न. सो फोटो टेक्निकली काही भारी नाहीत, पण निसर्ग तर नक्की भारी होता :-)
No comments:

Post a Comment