Saturday, April 5, 2014

नवे कोडे

या आठवड्यात पुन्हा एका बुलाबुलाच्या जोडीने घरटे बांधायला आमचे झुंबर निवडलेय.या वेळेस आहेत तुर्रेबाज बुलबुल .

घरटे आता होत आलेय.


बघू या वेळेसचे हे कोडे सुटते की मागच्या वेळ पेक्षा ( एक न सुटलेले कोडे )  गहिरे होतेय ....


No comments:

Post a Comment