Wednesday, October 23, 2013

माझ्या "शिकाशिकावा" या ऑनलाईन विणकाम शिकवणीच्या ब्लॉग वरील विद्यार्थीनींच्या काही कलाकृती

हा  प्राजक्ताने विणलेला फ्रॉक हा मीनलने दोन सुयांवर  विणलेला हाफ स्वेटर
हा अंजलीने विणलेला नाजूक फुलांचा फ्रॉकअंजलीने विणलेला हा अजून एक फ्रॉक
अंजलीने  विणलेला हा मुख-यांचा फ्रॉक
हा  मिथिलाने केलेला पहिला फ्रॉकअंजलीने  विणलेला हा "दहीभाताचा" फ्रॉक
अंजलीने विणलेली तबल्या डग्ग्याची कव्हर्स


रजनीने  केलेला अननसाचा गोल रुमालअमृताने  केलेले हे पहिले जाकिट
 अंजलीने तबल्यासाठी तयार केलेले कव्हर
हा  रजनीने केलेला फ्रॉक7 comments:

 1. एकापेक्षा एक ! . सुंदर सफाईदार कामे !

  ReplyDelete
 2. sahiii

  Varsha

  ReplyDelete
 3. सर्वच फार छान बनविले आहे.
  हे कसे करायचे ते खाली लिहून देता नाही येणार का?
  ते वाचून आम्हांला बनविता आले असते...
  :-)

  ReplyDelete
 4. http://arati21.blogspot.in/2013/01/blog-post_15.html इथे बघितलात का अंकिता पाटील तुम्ही :)

  ReplyDelete