Sunday, September 8, 2013

किट्टी

शुभांगीने या वर्षी गणपतीला कार्टून्सची थीम ठेवलीय. मग काय एखादे कार्टून केलेच पाहिजे ना? म्हणून ही मनीमाऊ केली : किट्टी. आहे इटकुली जेमतेम २.५ इंचाचीNo comments:

Post a Comment