Monday, July 22, 2013

नवीन अनिमेशन Passionate Abt Crochet

फेसबुक वरील एक ग्रुप Passionate Abt Crochet's ने एक स्पर्धा ठेवली आहे . त्या साठी तयार केलेला व्हिडीओ


4 comments:

 1. व्वा .... छान जमलंय.

  पण फक्त ११ सेकंदच का ?
  वेळेचं बंधन आहे का स्पर्धेत ?

  ReplyDelete
 2. धन्यवाद, उल्हासजी :)
  तसे वेळेचे बंधन त्यांच्याकडून नव्हते, माझ्याकडून होते ;) कालचा पूर्ण दिवस गेला एवढ्याश्या फिल्मला.

  ReplyDelete
 3. mastach aahe. great. kaay kaay jamate ga tula... :-)

  ReplyDelete
 4. धन्यवाद, मानसी :)

  ReplyDelete