Tuesday, June 4, 2013

अर्चनाचा पोंचू

अर्चनाला मी पूर्वी केलेला पोंचू आवडला. तिने ऑर्डर दिली आणि मी विणला.

हा  पूर्ण उलगडून

हा  बोट नेक घातल्यावर दिसणारा


हा व्ही नेक घातल्यावर दिसणाराNo comments:

Post a Comment