Tuesday, October 16, 2012

सप्तसूर

आमच्या सोसायटीचा 'स्वरगंगा' हा एक सांस्कृतिक मंच .

या मंचा तर्फे आजपर्यंत अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले. या वर्षीमात्र एक अभिनव कल्पना पुढे आली. नेहमी बाहेरच्या कलाकारांना घेउन कार्यक्रम केला जातो. या वेळेस मात्र आपल्याच सोसायटीतील कलाकारांना घेऊन कार्यक्रम करायचा.

या सर्व कार्यक्रमाची जबाबदारी माझ्याकडे आली. याची सांगितीक जबाबदारी गौरी शिकारपूर यांनी सांभाळली. अन बाकी सर्व जबाबदारी मी.

कलाकारांना शोधणे, त्यांना तयार करणे, गाणी ठरवण्यासाठी मदत करणे, त्यांचा क्रम ठरवणे अन त्यांच्यातली लिंक तयार करणे सगळे करताना खुप मजा आली. या सर्वांच्या तालमी करवून घेण्याचे काम गौरीताईने केले. अन कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन, सूत्रसंचलन मी केले. त्या कार्यक्रमाचे हे चलचित्र !


No comments:

Post a Comment