Sunday, June 6, 2010

फिनलंडच्या आजीबाईं

मायबोलीवरच्या योगेश २४ च्या फिनलंडच्या वारीतल्या आजीबाईंच्या फोटोतून मिळालेली प्रेरणा ! तो फोटो मला अगदी चित्र काढल्या सारखाच वाटला होता, म्हणून म्हटलं काढून बघावं

No comments:

Post a Comment