Tuesday, June 8, 2010

इंद्रधनुष्य

परवा संध्याकाळी ताम्हणीघाटाकडे निघालो. मुळशीच्या बॅकवॉटर जवळ पाऊस आला. अगदी पाच मिनिटंच असेल. थोडं पुढे गेलो अन वाटेतच हे आडवे पसरले होते. :) एका फ्रेममध्ये मावतच नव्हते. शेवटी दोन स्नॅप्स घेतले. गंमत म्हणजे ते जणू दोन डोंगरांच्या घळीतून उगवल्या सारखे वाटत होते. शेजारी एक छोटे इंद्रधनुष्यही होते, दिसतेय का ?

फोटोवर टिचकी मारा म्हणजे मोठे दिसेल, अन मग मजा येईल बघायला :)

No comments:

Post a Comment