Wednesday, May 12, 2010

मधुमधूर मधुरा !


काल आमच्या शेजारच्यांकडे " हापूस " या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी मधुरा वेलणकर आली होती. चित्रपट व्यवसायात असून अतिशय साधी अन ऋजुता जपून असलेली एक गुणी अभिनेत्री. मोजक्या १५ मिनीटात सगळ्यांशी इतक्या मोकळे पणानी बोलली, खुप बरे वाटले. कोठेही बडेजाव नाही, नाटकीपणा नाही, उगाच खोटे खोटे हसणे नाही, तर खरे मनापासूनचे मूळचे हास्य ! अगदी फोटोत दिसतेय तसे स्मित
Madhura Velankar.jpg

No comments:

Post a Comment